नवीन डिजिटल प्रशिक्षणानंतर बरेच शिक्षक गोंधळतात. दहा नावे एकाच दिवशी ऐकतात, घरी जाऊन काहीच उघडत नाहीत. मग दोष स्वतःला देतात — “मी शिकत नाही.”
आजची चर्चा:
- नवशिक्याने पहिले टूल कोणते ठेवावे?
- पहिल्या १५ दिवसांत रोज किती वेळ पुरेसा?
- इंटरनेट कमकुवत असेल तर काय पर्याय?
- मुलांना AI कधी दाखवावे — लगेच की शिक्षक सराव झाल्यावर?
कृपया “AI चांगले आहे” इतकेच लिहू नका. तुमच्या शाळेतील एक खरा प्रसंग लिहा — काय केले, काय अडचण आली, मुलांनी काय म्हटले. त्यानेच इतरांना मदत होते.
माझ्या मते नवशिक्याने ChatGPT किंवा MagicSchool …
सहमत. इंटरनेट कमकुवत असेल तर संध्याकाळी घरी मसुद…
मी ५२ वर्षांची. मला Canva सर्वात कमी भीती वाटली …
निर्मलाताईंचे मत मोलाचे. प्रशिक्षणात आम्ही ‘एकच …
मुलांना AI कधी दाखवायचे? माझ्या अनुभवाने — शिक्ष…
छान चर्चा चालू आहे. सारांश काढते तर: १) एक टूल २…