काही पालक/शिक्षक म्हणतात, “आता तर मुलांनाच शिकायचे, शिक्षक काय करतो?” हे गैरसमज दूर करायचे आहेत. तुमच्या अनुभवात रचनावादी तासात शिक्षकाचे काम कसे बदलते? जास्त थकवा? जास्त आनंद? दोन्ही?